जुन्या घराच्या रिमोडेलिंग किंवा इंटीरियर डिझायनिंग साठी जेव्हा क्लायंट संपर्क करतात तेव्हा पहिल्या औपचारिक मिटिंग मध्ये बऱ्याच मजेशीर गोष्टी घडतात.सहसा मिटिंग मध्ये चर्चा करताना असे जाणवते कि घरा मधल्या प्रत्येक सदस्याचे रिनोवेशन बद्दल स्वतः चे असे कल्पनांचे प्लॅन्स आहेत प्रत्येकाने...

Read More