सर्वसामान्य  लोकांना हल्ली  भेडसावणारा  प्रश्न म्हणजे  गावात जागेचा . कुटुंबा मध्ये वाढलेली सदस्यांची संख्या व जुन्या घराची झालेली जीर्ण अवस्था या मुळे  नवीन घर घेण्याची निकड सर्वसामान्य लोकांना कायम जाणवते पण आवाक्या बाहेर गेलेले जागेचे दर व मुख्य शहरात तुलनेने कमी असणारे बांधकाम प्रकल्प  अश्या कारणांमुळे  मुळे  नवीन घर घेणे हे काही स्वप्नपूर्ती  पेक्षा कमी होत नाही . त्यातच जुन्या राहत्या सोसायटी मधले काही अंतर्गत वाद विवाद व त्यामुळे सोसायटीचा  रखडलेला पुनर्विकास तसेच  जुन्या जागे मधील निर्माण झालेले  भावनिक नाते या मुळे  लोकांचीस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होते .

दरम्यानच्या काळात घरा  मधील  सध्याच्या TECH SAVY  पिढीला जुन्या घरा  मधील सोयीसुविधा नकोश्या  वाटतात हे अनुभव बहुतेक सगळी कडे  पहायला मिळता Read More